खाकि वर्दितला देव माणुस -D.Y.S.P गणेश किंद्रे.

खाकि  वर्दितला देव माणुस -D.Y.S.P गणेश किंद्रे. 

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला

दलित पँथर चे पच्छिम महाराष्ट् उपाध्यक्ष पँथर विश्वास मोरे यांनी कोरेगावचे D,Y,S,P आयु,गणेश किंद्रे यांना  ४१ व्या वाढदिवसाच्या हादिँक शुभेच्छा, दिल्या दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर बाळासाहेब पडवळ महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले यांच्या आदेशानुसार पच्छिम महाराष्ट्  उपाध्यक्ष डँशिंग नेतृत्व आंदोलनचा बादशाह पँथर विश्वास मोरे यांनी वंचित पिडित मागसलेले,व खास करुन सतत गुन्हेगार म्हणून बघितला जाणारा पारधि समाज या सर्व सामाजाला सोबत घेवुन उपविभागिय पोलिस अधिकारी उप-विभाग कोरेगाव चे D,Y,S,P आयु,गणेश किंद्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हादिँक शुभेच्छा देण्यासाठी दलित पँथरचे सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते  दलित पँथरचे पच्छिम महाराष्ट् उपाध्यक्ष पँथर विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव येथे जमा झाला होता,यावेळी महिला आघाडि  कोरेगाव तालुका अध्यक्षा सौ,माया कनवाळु ,सिटिजन पवार,वैशाली पवार,डेरींग पवार,सुगंधा पवार,आमोल कनवाळु, आदि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.