डॉ. अंबादास कदम यांच्या प्रयत्नामुळे ग्राइंडर ने तुटलेल्या हाताचे यशस्वी केले ऑपरेशन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
मायणी तालुका खटाव येथे दिनांक 14 ऑगस्ट रविवार सकाळी साडेसात ची वेळ मायणी वरून सिझेरियन चा कॉल करून पुसेगाव ला येत असताना हॉस्पिटल वरून फोन आला 39 वर्षीय कामगाराला ग्राइंडर ने हात कट झाला आहे.आमचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आनंद यांनी ताबडतोब पेशंट अटेंड केला पेशंटचे योग्य निदान केले. कोपराच्या वरच्या बाजूला एक्झिलरी आर्टरी. मिडीयम नर व त्यांनाच कट झाले होते पुढे हाताला कोणत्याही प्रकारची संवेदना नव्हती कोणत्याही प्रकारचा रक्तपुरवठा नव्हतं कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हते डॉक्टर आनंद यांचा फोन आला की पेशंट अशा पद्धतीचा आहे व त्याला पुण्याला प्लास्टिक सर्जन कडे पाठवावा लागेल डोक्यात वेगाने चक्र चालू झाली अशा पेशंटला उपचार कुठे मिळेल टीमवर्क झाले तर अतिशय उत्तम पद्धतीने उपचार होतो जेवढ्या लवकर सुवर्णक्षणामध्ये उपचार मिळाले तेवढ्या लवकर हातात ताकद येणे रक्तपुरवठा पुरवत होणे व हात पुरवत होण्याची शक्यता खूप असते. पेशंट पुण्याला जाणार तर रविवारचा दिवस......,. सलग चार दिवस सुट्ट्यामुळे बरेच लोक आउटिंगला कशा पद्धतीने उपचार होणार असे डोक्यातचक्र चालू होते कराड येथील प्लास्टिक सर्जन ला फोन झाला पुणे येथे फोन झाला डॉक्टर अनिल पाटील सातारा यांचाही फोन झाला तोपर्यंत हॉस्पिटलला पोहोचलो पेशंट पो पाहिला व डॉक्टर अनिल पाटलांशी चर्चा केली पेशंटच्या नातेवाईकांची चर्चा केली. ताबडतोब उपचाराची गरज होती प्लास्टिक सर्जन ची गरज होती रविवार होता सातारामध्ये प्लास्टिक सर्जन उपलब्ध नाही पण डॉक्टर अनिल पाटील यांनी पुण्यावरून प्लास्टिक सर्जन यांना कॉल देऊन ताबडतोब उपलब्ध होतील याची खात्री दिली पेशंटच्या नातेवाईकांना कौन्सिलिंग करून सातारा येथे यशवंत हॉस्पिटल डॉक्टर अनिल पाटील यांच्याकडे पाठवले पुसेगाव मधून पेशंट निघाला व पुण्यातून प्लास्टिक सर्जन निघाले असे क्वचितच होतं पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट नसताना रिस्क येऊन प्लास्टिक सर्जन पुण्याहून सातारला निघाले पेशंट सातारला पोहोचला सर्व तयारी झाली प्लास्टिक सर्जन पोचले व रक्तवाहिनी तुटलेली नस तुटलेली व तेंडोज तुटलेले या तिन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वीरित्या पार पडल्या आता पेशंटचा हात हालचाल चालू आहे रक्त वाढवला सुरळीत चालू आहे ह्या अशा प्रकारच्या चॅलेंजिंग टीमवर्क करणे तेही रविवारी आणि पेशंट पुसेगाव मध्ये असताना डॉक्टर अनिल पाटील व डॉक्टर प्लास्टिक सर्जन यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली अशी माहिती डॉक्टर अंबादास कदम यांनी सातारा 24 तास न्यूज शी बोलताना दिली.
Comments
Post a Comment