रणसिंगवाडी येथे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोज.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .रक्तदान केल्या मुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो असे मत डॉ प्रियाताई शिंदे यांनी रणसिंगवाडी म्हणाल्या हा उपक्रम आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हर्ष फाउंडेशन संयुक्त विद्यमान भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक रक्तदात्यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी राहुल फडतरे, सोमनाथ फडतरे ,रविकांत जाधव, अविनाश रणसिंग, सुरेश मसुगडे आणि अप्पा घोरपडे यांनी सहकार्य केले गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले .व प्रत्येक रक्तदात्याला खूप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विसापूरचे नेते हरिश्चंद्र सावंत( चाचा) ,बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयराजे घाटगे, मोळचे सरपंच वैभव आवळे , भारतीय जनता पक्षाचे उप जिल्हाध्यक्ष नितीन जाधव ,सचिन पाटील, ग्रामसेवक कालेल, माजी सरपंच अविनाश रणसिंग यांची उपस्थिती होती.
गावामधील ग्रामपंचायत सदस्य हणमंत जाधव , पोलीस पाटील सुनील रणसिंग, ज्योतीराम घाडगे ,बापू जाधव ,विठ्ठल जाधव,सदाशिव फडतरे, राजेंद्र जाधव,अंकुश शिंदे, गौरव रणसिंग, आनंदराव फडतरे, ,बबन पोतेकर , शशिकांत शिंदे , राहुल धनाजी फडतरे, ,सोमनाथ मदने,दीपक जाधव , उमेश पालकर,रणसिंगवाडी ग्रामपंचायतीचे क्लर्क आनंदा मसुगडे आदी ग्रामस्थ , पदाधिकारी ,महिलावर्ग, विविध मंडळाचे सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आभार रणसिंगवाडीचे माजी सरपंच अविनाश रणसिंग यांनी मानले.
Comments
Post a Comment