जळगाव येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्त्याचे भव्य आयोजन.

जळगाव येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्त्याचे भव्य आयोजन.
 पुसेगाव प्रतिनिधी.. पंकज कदम.

जायगाव तालुका खटाव येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ मित्र मंडळ मुंबईकर ग्रामस्थ जायगाव यांच्यावतीने दिनांक 28 ऑगस्ट रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. भैरवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्याचे मैदानाचे आयोजन करण्यात येते. भैरवनाथ यात्रेनिमित्त सकाळी 9 ते 1 वाजता ह भ प गजानन महाराज कुरवली कर यांचे श्रुषाव्य किर्तन फोन आला असून दुपारी एक वाजता भैरवनाथ यात्रेनिमित्त भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी तीन नंतर कुस्तीचे मैदानाचे आयोजन करण्यात आले असून मल्ल्या आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान भैरवनाथ मित्र मंडळ मुंबईकर व जळगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.