रहिमतपूर रेल्वे स्टेशनचे सोमवार व मंगळवार दोन दिवस गेट अंतर्गत कामासाठी बंद राहणार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील रहिमतपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वेच्या अंतर्गत ( बीसीएम )मशीन कामासाठी गेट लाईन दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे दिनांक 29. 8 .2022 सोमवार सकाळी आठ वाजल्यापासून ते मंगळवार 30. 8 .2022 संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सीनियर सेक्शन इंजिनियर रेल पथ कार्यालय कराड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे या मार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या रहिमतपूर व धामणेर ग्रामस्थांनी व खटाव, माण तालुक्यातील प्रवाशांनी नोंद घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे.
Comments
Post a Comment