७५ व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त कोरेगांवच्या विरोधी पक्ष नेत्या यांच्याकडून अंगणवाडीस खाऊ वाटप.
कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.
भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या सौ.संजीवनी सचिन बर्गे व माजी नगरसेवक सचिन भैय्या बर्गे मित्र मंडळ यांचे वतीने प्रभागातील ७ अंगणवाड्यामधे सैक्षनिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आभार मानले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नावे.उज्वला विनोद देशमुख मदतनीस हेमा शिवाजी भोईटे , माधवी महेश पोरे मदतनीस अंजली एकनाथ मुळे , जयश्री मुरलीधर तिवाटने मदतनीस कुमोदिनी संजय कलढोणे , शारदा अशोक चव्हाण मदतनीस माधूरी बोतालजी , हाफिजा अमीन काज़ी, उमा सोमनाथ चीनके , पंकजा धैर्यशील बर्गे .
Comments
Post a Comment