जायगाव सरपंच नवनाथ देशमुख यांच्या हस्ते जि.प.शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या व पेनचे वितरण.
सातारा 24 तास न्यूजप्रतिनिधी.. पंकज कदम.
जायगाव ता.खटाव येथील जि.प.शाळेतील विध्यार्थ्यांना सर्व शिक्षक स्टाफ यांनी चांगले रित्या योगदान व शिक्षण देवून या शाळेतील विध्यार्थी यांना आदर्श विध्यार्थी घडविलेने जायगाव सरपंच नवनाथ देशमुख यांनी जि. प.शाळेत अचानक भेट देऊन या शाळेचे शिक्षक व विध्यार्थी यांचे कौतुक करीत विध्यार्थी यांना व्हया व पेनचे बक्षीस वितरण केले. त्या वेळी ते आपले मनोगत वेक्त करते वेळी पुढे म्हणाले की जि. प.शाळा जायगाव हि शाळा थोड्याच कालावधीत डिजिटल शाळाबनविण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.त्यावेळी या शाळेचे वतीने हुतकुरु सरपंच नवनाथ देशमुख याचे आभार मान्यात आले.
Comments
Post a Comment