आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिम कोरेगांवात राबवण्यात आली.

आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिम कोरेगांवात राबवण्यात आली. 


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत कोरेगांव शहरात प्रभात फेरी झेंडा विक्री केद्रांचा शुभारंभ करण्यात आला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त शासनाने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत कोरेगांव नगर पंचायत तर्फे आज हर घर तिरंगा उपक्रमाची रॅली संपूर्ण कोरेगाव शहरात काढण्यात आली. त्यावेळी  सर्व शाळेतील विद्यार्थी  विदयार्थीनी शिक्षक त्याचबरोबर शासकीय अधिकारी प्रांत अधिकारी ज्योतीताई पाटील तहसीलदार अमोल कदम नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे मुख्याधिकारी विजया घाडगे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे कोरेगांव विकास आघाड़ी चे अध्यक्ष व प्रथम नगरअध्यक्ष राजाभाऊ बर्गे नगरअध्यक्ष दीपाली बर्गे व उपनगर अध्यक्ष सुनिलदादा बर्गे आणि नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.