आमदार महेश शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.

आमदार महेश शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


कोरेगाव खटाव .सातारा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.महेश शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेब ग्रुप कुमठे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तसेच कोरेगाव येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ राजेंद्र गोसावी सर यांचे आरोग्य विषयक योग्य मार्गदर्शन लाभणार आहे. तरी दिनांक 7 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 10 ते 3 यावेळेत रक्तदानाचे आयोजन केले आहे. तसेच सर्व रक्त दात्यास आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आयोजक आमदार साहेब ग्रुप कुमठे ठिकाण संतसावतामाळी मंदिर  कुमठे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपर्क - मुस्तफा मुलानी कुमठे --- ९३५९३१२८५७

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.