पोलीस उपविभागीय अधिकारी मा. गणेश किंद्रेसाहेब यांचे वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न ;

पोलीस उपविभागीय अधिकारी मा. गणेश किंद्रेसाहेब यांचे वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न ;

कोरेगाव - अज्जू मुल्ला. 


कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये श्री शिवाजी कांबळे व अधिक बर्गे यांचे वतीने नेत्र  तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माननीय श्री गणेश केंद्रे साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री शिवाजी कांबळे व अधिक बर्गे यांचे वतीने कोरेगाव पोलीस कर्मचारी यांची नेत्र तपासणी  लायन्स लॅब चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांचे मार्फत करण्यात आली. या नेत्र तपासणीसाठी कोमल यादव, लता धोत्रे, पाटील, राजेंद्र चव्हाण, साहिल यादव यांनी विशेष सहकार्य केले. या नेत्र तपासणीचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.