गणेशउत्सव 2022 अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये मिटींगचे आयोजन एपीआय संदीप शितोळे.
एपीआय संदीप शितोळे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील येणारी सर्व गावे ,वाडी ,वस्तीवरील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी गणेश उत्सव 2022 अनुषंगाने गणेश मंडळाची मीटिंग दिनांक 23. 8. 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये आयोजन केले आहे व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे साहेब हे मार्गदर्शन करणार असून या मिटींगला विविध मंडळाच्या अध्यक्षांनी हजर राहावे असे पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment