वंचित बहुजन आघाडी कोरेगाव यांच्यावतीने तहसील दार कार्यालय येथे धरणे आंदोलन.

वंचित बहुजन आघाडी कोरेगाव यांच्यावतीने तहसील दार कार्यालय येथे धरणे आंदोलन

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला


अनुसूचित जाती व जमाती चे  पदोन्नतीमधील अडकलेले आरक्षण तातडीने चालू करून त्याची अंमबजावणी करणेबाबत व भटके विमुक्ताच्या ज्या सवलती काही कारण नसताना सरकारच्या चुकीमुळे थांबवण्यात आले आहे .  ते तातडीने चालू करण्यात याव्या आणि गॅस सिलेंडरचे दर  नियंत्रणात ठेवून गरीब गरजू गॅस धारकांना त्याचा लाभ होईल आणि अशा विविध मागण्या निवेदनामध्ये करून वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने ओबीसी जातनिहाय जनजागरना करणे वाढती महागाई रोखणे सच्चर समितीच्या शिफारसी लागू करणे व इतर सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन करून निवेदन तहसिलदार कोरेगाव श्री अमोल कदम यांना देताना यांना देण्यात आले त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांतजी  खंडाईत , अमोल पवार तालुका अध्यक्ष , विजय मोरे सचिव कोरेगाव , सुनील कदम जिल्हा सचिव ,सुभाष गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष , चीत्राताई गायकवाड महिला जिल्हा उपाध्यक्ष , नुसार खान ,रफिक मुलांनी ,निवृत्ती सोनावणे , अशोक जगताप , जगन्नाथ वाघमारे , सुनील बडेकर , नाना बडेकर , बाबा आवडे , शंकर खंडाईत , चंद्रकांत कांबळे , सचिन जाधव , प्रल्हाद कदम ,मारुती चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.