वारसा जनसेवेचा...सर्वसामान्यांच्या हिताचा.
सर्वसामान्यांच्या हिताचा.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
प्रभाग क्रमांक ७ व १५ मध्ये स्वच्छता अभियान नेमिची येतो पावसाळा... या
उक्तीप्रमाणे दरवर्षी
पावसाळ्यात प्रभाग क्रमांक ७ व १५ मधील सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ, सुंदर व हरित प्रभाग करून सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात
आहे.३६५ दिवस २४ x ७ सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र कटिबद्ध .श्री. राहुल रघुनाथ बर्गे;नगरसेवक,
प्रभाग क्रमांक ७ सौ शितल संतोष बर्गे :- नगरसेविका, प्रभाग क्रमांक १५ ,श्री संतोष नारायण बर्गे ;- समाजसेवक, प्रभाग क्रमांक १५
Comments
Post a Comment