तिघा बंधूचा एकाच दिवशी वाढदिवस उत्साहात साजरा.

तिघा बंधूचा एकाच दिवशी वाढदिवस उत्साहात साजरा. 
सातारा 24 तास न्यूज.. प्रतिनिधी राजेंद्र मदने. 
फलटण. मा. बबनराव मदने उर्फ नाना सातारा जिल्हा अध्यक्ष ह्यूमन राइट्स फौंडेशन ऑफ इंडिया. यांचे ज्येष्ठ बंधू पोपटराव मदने साहेब यांचा 71 वा.वाढदिवस.कनिष्ठ बंधू अशोकराव मदने साहेब. या तिघा बंधूंचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने केक न कापता शेतकरी बळीराजा यांनी उत्पादनातून घेतलेली फळे विकत घेऊनफळे कापून त्याच बरोबर त्यांना पुष्पहार.पुष्पगुछ देऊन वाढदिवस साजरा करून पुढील वाटचालीस अभिवादन करण्यात आले. यावेळी बँकेचे सर्व आजी माजी पदाधिकारी. विविध क्षेत्रातील मान्यवर. तसेच ह्यूमन राइट्स फौंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीरजी भोसले साहेब. जिल्हा.तालुका कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.