75 रा वा अमृतमहोत्सव निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

75  रा वा अमृतमहोत्सव  निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला 


शनिवार दि. ४ जून २०२२ रोजी सकाळी 9.00वाजता
मोफत आरोग्य तपासणी शिबीर सर्वरोग शिबीर, ३० वर्षावरील सर्व नागरिकांची
बी.पी, शुगर, हिमोग्लोबिन, कॅन्सर इत्यादीसाठी मोफत तपासणी शिबीर,मोफत नेत्र तपासनी , मोफत शस्त्रक्रिया व चष्मे वाटप या शिबिराचे उद्धाटक मा. सौ. वैशालीताई शिंदे ,अध्यक्षाक समर्थमहिला बचत गट कार्यक्रमाचे अध्द्यक्ष मा. डॉ राजेंद्र जाधव तालुका वैद्यकीय कोरेगाव , या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उस्तिथ असलेले मा. डॉ. राजेद्र गोसावी श्रीरंग नर्सिंग होम कोरेगांव, मा. डॉ. गणेश होळ
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेल ,मा . सौ सुरेखाताई पाटील संचालिका सातारा जिल्हा बँक ,प्रतिभाताई बर्गे तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संगीता नवनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्षा , सौ मदाताई किशोर बर्गे माजी उपनगर अध्यक्षा कोरेगाव , मा. अजित विलासराव बर्गे
अध्यक्ष, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी युवक
मा. नितीन लवंगारे
अध्यक्ष, कोरेगाव तालुका राष्ट्रवादी युवक, किशोर काशीद तालुका उपाध्यक्ष ओबीसी संघटना राष्ट्रवादी ,दीपक यादव माजी सरपंच दुघी, राहुल सुनील साबळे माजी अध्यक्ष कोरेगाव तालुका राष्ट्रवादी युवक , ॲड संदीप पवार अध्यक्ष कोरेगाव तालुका बार असोसिएशन यांच्या उपस्थित शिबिर संपन्न झाले.
त्यावेळी विशेष सहकार्य आरोग्य विभाग कोरेगाव तालुका श्रीरंग नर्सिंग होम कोरेगाव एच . व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे संलग्र सह्याद्री ऑप्टिकल सातारा यांच्या सहकार्याने भैरवनाथ मंदिर परिसर एकसल तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे मोठ्या उत्साहात शिबिर पार पडले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.