बिरू जावीर वनरक्षक पुसेसावळी यांना त्याच्या मायभूमी येथे साद फॉउंडेशनच्या वतीने इंदापूर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बिरू जावीर वनरक्षक पुसेसावळी यांना त्याच्या मायभूमी येथे साद फॉउंडेशनच्या वतीने इंदापूर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
साद फॉउंडेशन इंदापूर या बहूदेशीय सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा इंदापूर भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बिरू जावीर वनरक्षक पुसेसावळी यांनी सलग सहा वर्ष उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून व्यवस्थित रित्या  जबाबदारी समजत कामगिरी बजावली म्हणून उपस्थित प्रमुख पाहुणे मा. महादेव जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रा.स.पा. व मा. दत्तात्रेय भरणे साहेब राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांच्या हस्ते बिरू जावीर यांना त्यांच्या मायभूमी येथील सौ.ललीताताई लालचंद कार्यालय वालचंदनगर येथे इंदापूर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेने.मा. वन परिक्षेत्र अधिकारी फुंदे मॅडम वडूज. वन परिमंडळ अधिकारी वडूज मा. रामदास घावटे साहेब . मा. आनंदराव चव्हाण वनरक्षक वडूज. संजीवनी भोसले वनरक्षक कातरखटाव. त्याचबरोबर सर्व वनपरीमंडळ अधिकार मायणी एम.जी.पाटील साहेब वनरक्षक मुंडे साहेब. वनरसक्ष खाडे म्याडम .वनपरीमंडळ पुसेगाव  व्हनमाने साहेब.संभाजी दहिफळे वनरक्षक विसापूर.सलीम तांबोळी  वनरक्षक पुसेगाव. सर्व वन कर्मचारी यांच्या वतीने बिरू जावीर यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रम प्रसंगी साद फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.