जैबुन गणीभाई सय्यद यांचे दुःखत निधन

जैबुन गणीभाई सय्यद यांचे दुःखत निधन

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला

कोरेगाव येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असणारे फिरोज गणीभाई सय्यद यांच्या मातोश्रीजैबुन गणीभाई सय्यद यांचे आज दिनांक 26/05/2022रोजी संध्याकाळी 6.00 अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले दोन मुली सुना जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने कोरेगाव येथील मुस्लिम समाज आणि हिंदू बांधव आणि मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे  दफन विधी उद्या दि. 27/05/2022रोजी सकाळी ठिक नऊ वाजता जुन्या कब्रस्तानात  कटापुर रोड येथे होणार आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.