भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांच्याकडून विसापूर येथील मागासवर्गीयांना संसार उपयोगी वस्तू भेट.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांच्याकडून विसापूर येथील मागासवर्गीयांना संसार उपयोगी वस्तू भेट

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

विसापूर तालुका खटाव येथील गरीब व मागासवर्गीय समाजातील लोकांना
भारतीय कृषी अनुसंधान परिषद - दिल्ली राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगांव बु" (बारामती) यांच्या सौजन्याने मागासवर्गीय समाजाच्या सक्षमीकरणासाठी सायकल , भांड्याचा सेट , आटाचक्की , सिलाई मशीन , कुक्कुटपालन कोंबड्या इत्यादि साहित्य देवून या समाजाला सक्षम बनविण्या च्या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉ.नितीन कुऱ्हाडे (प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख), डॉ.भास्कर गायकवाड (वरिष्ठ शस्त्रज्ञ),डॉ.अविनाश निर्मळे, युवा नेते हरिश्चंद्र सावंत चाचा, सरपंच सौ .निलीम जगताप,  ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता मोहिते ,सौ स्मिता सावंत, ग्रामविकास अधिकारी सुभाष पवार, माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे, पै.दीपक सावंत, यांची प्रमुख उपस्थिती होती
 राजेंद्र सावंत, सुभाष साळुंखे, प्रदीप साळुंखे,संभाजी साळुंखे, भानुदास फडतरे सर, गणेश सुतार, मारुती वायदंडे,बाबुराव सावंत,गणेश सुतार,रामचंद्र लोहार,प्रदीप जगताप,राहुल शिंदे, हर्षद साळुंखे,सौरभ सावंत, नयन सावंत, विजय सावंत, प्रशांत मोहिते, सचिन मोहिते, कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सौ.निलम भीमराव जगताप यांनी केले . मागासवर्गीय समाजाच्या लोकांना साहित्याचा लाभ व्हावा यासाठी मा.विष्णुपंत साळुंखे,नवनाथ साळुंखे व भिमराव जगताप यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांना जेवणाची सोय करण्यात आली होती

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.