सुदर्शन जनार्दन खंडाळे शिरंबे अपघाती निधन

सुदर्शन जनार्दन खंडाळे शिरंबे अपघाती निधन

कोरेगाव प्रतिनिधी आज्जु मुल्ला

शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील पोलीस दलातील बँड पथकातील सहाय्यक फौजदार श्री.जनार्धन रामचंद्र खंडाळे यांचे द्वितीय चिरंजीव सुदर्शन जनार्दन खंडाळे वय २२ यांचे २८/०५/२०२२ रोजी सकाळी कास पठार सातारा रोडवर अपघात होऊन निधन झाले.त्यांच्या पाश्यात वडिल,आई,एक थोरला भाऊ असा परिवार आहे.त्याच्या जाण्याने शिरंबे गावांवर शोककळा पसरली आहे.आज सायंकाळी शिरंबे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.