वर्धनगड सोसायटीमध्ये वर्धनी विकास शेतकरी पॅनलचा ऐतिहासिक दणदणीत विजय, ( सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव.

,वर्धनगड सोसायटीमध्ये वर्धनी विकास शेतकरी पॅनलचा ऐतिहासिक  दणदणीत विजय:
 [सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव]
  
 सातारा 24 तास न्यूज निसार शिकलगार / अकबर भालदार 

  वर्धनगड तालुका खटाव येथील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सोसायटी निवडणुकीमध्ये सत्ताधारी वर्धनी मानाई शेतकरी पॅनलचा  13/0 दणदणीत पराभव करीत  जवळजवळ पन्नास मतांच्या फरकाने वर्धनी विकास शेतकरी पॅनलच्या तेराच्या 13 जागा बहुमताने निवडून आल्या विजयी उमेदवार व पुढे मिळालेली मते  संदीप यशवंत पाचांगणे (296) किशोर ज्ञानदेव सावंत (296) अंकुश दादा पाचांगणे (295) भगवान जगन्नाथ शेटे (284) तानाजी रामचंद्र पाचांगणे (283) शंकर नारायण पवार(271) निलेश बबन जाधव (270) पोपट व्यंकट चव्हाण(268) महिला राखीव विजयी उमेदवार शकुंतला सुभाष पवार (298) लक्ष्मी आनंदराव घोरपडे (296) इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ विजयी, दीपक गजानन कोठावळे(296) अनुसूचित जाती जमाती मतदार विजयी, मनोहर विष्णू जगताप (292) विमुक्त जाती भटक्या जमाती विजयी, संभाजी निवृत्ती मदने (315) हे वरील सर्व उमेदवार वर्धनी विकास शेतकरी पॅनलचे भव्य मतांनी विजयी झाले, या विजयासाठी  तुकाराम सावंत सर, पोपटराव चव्हाण,नितिन घोरपडे. संजय घोरपडे, उमेश चव्हाण, अर्जुन कुंभार, विठ्ठल सावंत, गणपत सावंत, शिवाजी मोरे, फिरोज सय्यद, पवारवाडी सरपंच महेश पवार, नितीन पवार, अंकुश पाचांगणे, अविनाश पाचांगणे, शिवाजीराव पाचांगणे, हनुमंत पाचांगणे, राजेश जाधव, बी डी जाधव, संदीप पाचांगणे वर्धनगड पंचक्रोशीतील वर्धनी विकास पॅनेलच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयासाठी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील माळी व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.