वडी येथे उरमोडी पाणी पूजन करताना विक्रमबाबा कदम.
सातारा 24 तास प्रतिनिधी- श्री जे.के.काळे.
पुसेसावळी व औंध परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे यासाठी दिनांक ५ एप्रिल रोजी *वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुसेसावळी जि.प. गटाचे युवानेते मा.श्री. विक्रमबाबा कदम* यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व उरमोडी प्रकल्प कार्यकारी अभियंता सातारा ,उपविभागीय अभियंता वडूज यांना निवेदन देण्यात आले होते. तरी या निवेदनाची दखल घेऊन आज उरमोडी कॅनॉलला पाणी सोडण्यात आले असून पुसेसावळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी विक्रमबाबा यांचे मनापासून आभार मानले. तसेच जिल्हाधिकारी शेखरसिंह साहेब , कार्यकारी अभियंता राजे मॅडम , उपविभागीय अभियंता सटाले साहेब , शाखा अभियंता डी.जे.जाधव साहेब, गुळींग साहेब यांचे आभार मानले. यावेळी सौ.वैशाली मोहिते सरपंच वडी , वैशाली यादव उपसरपंच , अनिल सूर्यवंशी मा.सरपंच , वसंत बापू यादव , अनिल पवार चेअरमन , बाळासो थोरात ,किशोर येवले , दादासो येवले मा.सरपंच , दिनकर येवले , रणजित येवले , नामदेव येवले, प्रकाश मोहिते , महेश पाटील, राजू माळवे , धनाजी पवार, इस्माईल संदे मा.सरपंच वडगांव , गणेश दळवी, अनिल भाग्यवंत,नवनाथ येवले , बापूराव कदम, किरण सावंत (फौजी), सुरज पवार पारगाव , अमर कदम , राहुल कदम, नेताजी थोरवे , शांताराम कदम , रामदास सावंत , नाना जाधव , सागर मोहिते , संदीप येवले , राहुल येवले , सूरज येवले , सचिन जाधव तसेच पुसेसावळी व औंध परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment