खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार:मा.आ.डॉ. दिलीपराव यळगावकर

सातारा 24 तास प्रतिनिधी. श्री. जे.के.काळे. 
खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार डॉक्टर.मा.आ.दिलीपराव येळगावकर यांनी वडूज तालुका खटाव येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले .पाणी परिषदमधील सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन जिहे कटापूर योजनेचे पाणी औंध अकरा गावे यांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी वडूज येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साबळे दिलीपराव डोईफोडे प्राध्यापक सदाशिवराव खाडे अंकुश दबडे हणमंतराव देशमुख गोपीनाथ खाडे आनंदा माळवे सुभाष खाडे विजय शिंदे कृष्णराव बनसोडे डॉक्टर संतोष देशमुख चंद्रकांत काळे अशोक बैले मंदार जोशी अशोक साठे संभाजी इंगळे सतीश शेटे गणपत खाडे शशिकांत देशमुख शिवाजी दुबळे शेखर बागल अनिल साठे प्रभाकर निकम मिलिंद निकाळजे तसेच सातेवाडी पेडगाव मांडवे तडवळे एनकूळ कनसेवाडी इत्यादी गावचे नागरिक उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की..।।

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.