राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मा.साबळे साहेब व सा. निरीक्षक सुतार साहेब यांनी जपली माणुसकी.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मा.साबळे साहेब यांनी जपली माणुसकी.
सातारा 24 तास प्रतिनिधी. अकबर भालदार.
फलटण तालुक्यातील निंबळक येथील श्री.लालासो निंबाळकर हें प्रवास करतेवेळी निंबाळकर यांच पाकिट हरविलेने त्या पाकीट मध्ये महत्वाचे कागदपत्र.त्याचबरोबर काहीओळखपत्रअसलेने.पाकीटअर्कशाळा विभागातील दुय्यम निरीक्षक मा. साबळे साहेब व सा. निरीक्षक सुतार साहेब यांना सापडले असता. त्या पाकीट मधील आधारकार्ड वरून लालासो निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून त्याना बोलावून ते पाकीट त्यांच्या सॉधिन करून माणुसकी जपलेने निंबाळकर परिवार. व निंबळक ग्रामस्थ यांनी अर्कशाळा विभागाकडील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे त्याचबरोबर साबळे साहेब.सुतार साहेब यांचे कौतुक करित आभार मानले.
Comments
Post a Comment