पै.अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गायांना एक दिवसाकरीता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.
पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गाय यांना एक दिवसाकरीता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.
सातारा 24 तास न्यूज
पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले याच्या वाढदिवसा निमित्ताने जोतिर्लिग टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे व ss company यांच्या वतीने
श्री. बोरमलनाथ गो शाळा केडगाव,दौंड,जिल्हा ,पुणे येथील 350 गायींसह संपूर्ण गो शाळेच्या
संगोपनाची जबाबदारी म्हणुन 350 गाईना 2टन चारा,पाणी,पुर्ण एका दिवासाची जबाबदारी घेतली यावेळी पै. अनेकेतभाऊ आपले मनोगत वेक्त करतेवेळी पुढे म्हणाले माझे वाढदिवसाच्या निमित्त होणारा खर्च हा नाहक असून तातपुरते मनाचे समाधान होऊ शकेल परंतु आज माझे वाढदिवसाच्या निमित्त जो आपण सर्वानी 350 गो मातांना एक दिवसाची 2 टन चारा व पाणी देण्यासाठी जी जबाबदारी सर्वानी घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला त्याच्या सारखं पुण्य व समाधान मिळालं आणी त्या गो माताचा आशीर्वाद हा आपले सर्वांना मिळाला असे सांगण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित युवासेना पुणे जिल्हा समन्वयक अनिकेतभाऊ घुले, अभेनेते पै.सागरआप्पा शेलार,
गोल्डनंमॅन पुणे श्रीकांतमामा लालगुडे,युवा उदयोजक सातारा शाकिबभाई शेख,रोशनभाई शिंदे, सुरजदादा शिंदे या सर्वांचे उपस्तितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment